" भविष्याच्या अंतरंगात !!: गुरुविण कोण दाखविल वाट
-
.



सुस्वागतम ! 'भविष्याच्या अंतरंगात' या टॅरो कार्ड द्वारे भविष्याची माहिती देणार्‍या ब्लॉग मधे आपल्या सर्वांचे हार्दीक स्वागत आहे !! आपल्याला यातील माहिती/ब्लॉग आवडला का ते अवश्य कळवा.



!! श्री गुरुदेव दत्त !!

!! श्री गुरुदेव दत्त !!
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे,!
त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, !
तेथे तुझे सद्‌गुरु पाय दोन्ही !!

भविष्य शास्त्रावर तुमचा विश्वास आहे का?

Tuesday 7 July 2009

गुरुविण कोण दाखविल वाट

आज गुरुपोर्णीमा. आयुष्याच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत ज्यांनी इथंपर्यंत येण्याचे बळ दिले त्या सर्वांबद्दल याप्रसंगी आदर व्यकत करतो.

गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट

अजाणता मी पथिक एकटा
झांजड पडली, लपल्या वाटा
अवतीभवती किर्रर्र दाटले काटेबन घनदाट
दिशा न कळती या अंधारी
नसे आसरा, नसे शिदोरी
कंठ दाटला आले भरुनी, लोचन काठोकाठ
क्षणभंगुर हे जीवन नश्वर
नेतिल लुटुनी श्वापद तस्कर
ये श्रीदत्ता सांभाळी मज, दावी रूप विराट


0 comments:

'भविष्याच्या अंतरंगात' भेट दिल्याबद्दल अनेक धन्यवाद

amol_kelkar Made with My Cool Signs.Net
गंमत गाणी इथे वाचा