पत्रिकेची पिडीफ फाइल अशी पाठवली जाईल ज्यात , लग्न कुंडली, राशी कुंडली, नवमांश कुंडली, के.पी कस्प कुंडली, महादशा- अंतर्दशा- विदशा कोष्टक , विवाह गुण मिलन यासंबंधीची माहिती असेल. भविष्यासंबंधी कुठलेही विवेचन या संगणकीय पत्रिकेत लिहिलेले नसेल मात्र काही महत्वाच्या प्रश्णांची उत्तरे अभ्यास करून स्वतंत्र पणे देण्यात येतील. अधीक माहितीसाठी संपर्क करा a.kelkar9@gmail.com

Saturday, December 15, 2012

जन्म   पत्रिका पाहिजे असल्यास  इथे दिलेला फॉर्म  भरावा